Posts

युवराज जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नदान

Image
युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाढदिवस म्हणलं की  आपण नेहमी डिजे, पार्ट्या ,नाच ,गाणे करतो पण युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त              श्रीराम प्रतिष्ठानने घेतलेल्या अन्नदानाचा वसा पुढे नेण्यासाठी       श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेच्या अन्नसंस्कार पूजेत सहभागी होऊन. आज मातंग समाज नेते स्वर्गीय  नामदेव  जगताप युवा मंच  यांच्या वतीने मातंग समाजाचे युवा नेते युवराज भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त  अन्नसंस्कार पूजेमध्ये सहभाग घेऊन गोरगरीब वृद्धांना अन्नदान करण्यात आले. युवराज जगताप युवा मंच हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप,रूग्णालयात फळे, चादर वाटप, फिरस्ती लोकांना  शाल, अन्न वाटप करतात.  महा पुरूषांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम करतात.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त युवराज जगताप हे मातंग एकता आंदोलनचे युवा अध्यक्ष व मातंग समाज नेते स...

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणूका जाहिर

Image
महाराष्ट्र राज्यातील मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या " अ " वर्गातील एकूण १६ , " ब " वर्गातील ६८ आणी " क " वर्गातील १२० तसेच नविन ४ नगरपरिषदांसह २०८ नगरपरिषदा, नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर  केलेला आहे. त्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पारीत केलेले आहेत.    *अधिसूचना पुढीलप्रमाणे* प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे २ मार्च  २०२२ रोजी सादर करणार आहेत ,७ मार्च रोजी प्रारुप प्रभाग रचनेच्या  प्रस्तावास मान्यता देणे,हरकती-सूचना मागवण्याचा कालावधी १० मार्च ते १७ मार्च पर्यंत ,प्राप्त हरकती व सूचना व सुनावणी  २२ मार्च पर्यंत ,हरकती व सूचना यांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे २५ मार्च पर्यंत, अंतिम प्रभाग रचना मान्यता ९ एप्रिल तर अधिनियमातील कलम दहा नुसार अंतिम अधिसूचना प्रसिद्धी करण ५ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रत्येक प्रभागातून शक्...

राज्यातील नगरपरिषदांच्या प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर.

करमाळा शहरात भुरट्या भावी नगरसेवकांच्या सुळसुळाट

Image
निवडणुकीच्या तोंडावर भुरट्या भावी नगरसेवकांचा सुळसुळाट.  "ना राजकारणाचं ज्ञान,ना प्रभागातील समस्यांची जाण, ना सामाजिक भान." करमाळा नगरपालिका निवडणूकीचे पडघम जसजसे वाजु लागले आहेत तसतसे शहराच्या गल्ली बोळातुन नवनवीन "'भावी नगरसेवकांची'" पैदास होऊ लागली आहे.ज्यांच्याकडे राजकारणाचं ज्ञान नाही अश्या लोकांना सुद्धा नगर सेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. शहरातील व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप अशा सोशल मीडियावर झळकणारे स्टेटस फोटो व व्हिडिओ बनवून काही भुरटे कार्यकर्ते प्रसारित करीत असतात. त्यातून या भावींना आपण नगरसेवक असल्याचा "फील" देखील यायला सुरवात होते. काही भावी नगरसेवक तर असे आहेत स्वतः जन्म दिलेल्या लेकरांची लग्नसुद्धा "वर्गणी" करून लावले आहेत.अशा लोकांना सुद्धा नगरसेवकाचे स्वप्ने पडू लागली आहे. विशेष म्हणजे हे सर्व भावी नगरसेवक ज्याप्रकारे पावसाळा आल्यावर लपलेली बेडकं कशी बाहेर पडतात तशी फक्त निवडणूक जवळ आली की निवडणुकीपुरतीच बाहेर पडतात. दरम्यानच्या साडे चार वर्षाच्या कालावधीत हे कुठेच दिसत नाहीत आणि प्रभागातील एकाही प्रश्ना...

मा.आर.आर.पाटील (नाना)यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Image
*मा. आर. आर. पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* करमाळा दि. १२ प्रतिनिधी  बहुजन क्रांती मोर्चा करमाळा तालुका संयोजक आर. आर. पाटील यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करमाळा येथे साजरा करण्यात आला. यावेळी बहुजनरत्न नागेशदादा कांबळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, दलित सेनेचे लक्ष्मण भोसले, पत्रकार नसीर कबीर, बामसेफचे राज्यकार्यकारणी सदस्य अरुण माने, बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, प्रोटानचे जिल्हा सचिव विश्वनाथ सुरवसे, गजानन ननवरे, न.प. मुलांची शाळा न.१ च्या मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका सुनंदा जाधव, छत्रपती क्रांती सेनेचे बाळासाहेब तोरमल, बाबुराव पाटील, भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष कय्युम शेख, न्यूज १४ चे प्रतिनिधी गणेश कांबळे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कादिर शेख, मैनुद्दीन शेख, चांद बेग, जावेद मणेरी, भारतीय बौधमहासभेचे प्रशांत कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे दिनेश दळवी, भीमराव कांबळे, बुधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे गौतम खरात, गोविद खरात, धर्मा खर...

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या तर्फे गोरगरीब जनतेला शाल व चादर वाटप

Image
*माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या तर्फे करमाळा शहरातील गोरगरीब लोकांना ब्लँकेट्स चे वाटप * करमाळा -  माजी आमदार आणि करमाळा तालुक्याचे नेते जयवंतरावजी जगताप यांच्या तर्फे करमाळा शहरातील बस्थानाक, भाजी मंडई, मार्केट यार्ड आणि अश्या अनेक सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर रात्रीचे वेळी झोपणाऱ्या गोरगरीब लोकांना आज देशभक्त नामदेवरावजी जगताप शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे युवा नेते शंभूराजे जगताप यांच्या शुभहस्ते ब्लँकेट्स चे वाटप करण्यात आले, जगताप यांच्या या आधारामुळे आता अनेक गरीब लोकांना थंडीपासून बचाव होणार असून या ब्लँकेट्स वाटपामुळे उघड्यावर झोपणाऱ्या गरीब लोकांना मायेची उब मिळणार आहे. पहिल्यापासूनच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर असणाऱ्या, सर्वसामान्य जनतेची कदर असणाऱ्या माजी आमदार जगताप यांचे या उपक्रमामुळे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी शिवराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, प्रतिष्ठित व्यापारी पिंटूशेठ गुगळे, अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र परदेशी, बोरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्रीराम भोगल, पत्रकार जयंत दळवी, विशाल घोलप, अविनाश जोशी, अमोल जाधव, अलीम बागवान,...