*निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता ?* -निवडणूकीचा अचानक केंव्हाही फुटू शकतो बॅाम्ब. दि. २५ मार्च २०२२ सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. त्या दृष्ट्रीने सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा मे महिन्यात निवडणूका होणार असल्याच्या वृत्तास दूजोरा देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्था या लोकशाहीतील महत्वपुर्ण संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांच्या निवडणूका संपन्न होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको म्हणून सत्ताधा-यांसह विरोधकांनी निवडणूका सहा महिने पुढे ढकलण्याचा कायदा विधिमंडळात पारीत केला. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना करणे, आरक्षण व मतदानाची तारीख ठरविण्याचे अधिकार महाराष्ट्र शासन...
Posts
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका मे महिन्यातच होणार ,एप्रिल मध्ये लागु शकते आचारसंहितेची.
- Get link
- X
- Other Apps
*निवडणूका मे महिन्यातच होणार, एप्रिल मध्ये लागू शकते आचारसंहिता ?* -निवडणूकीचा अचानक केंव्हाही फुटू शकतो बॅाम्ब. दि. २५ मार्च २०२२ सध्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांसह जिल्हा परिषदेच्या निवडणूका ओबीसी आरक्षणामूळे सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, या सर्व निवडणूका मे महिन्यातच होणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. त्या दृष्ट्रीने सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा मे महिन्यात निवडणूका होणार असल्याच्या वृत्तास दूजोरा देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्था या लोकशाहीतील महत्वपुर्ण संस्था आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत या संस्थांच्या निवडणूका संपन्न होणार होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नको म्हणून सत्ताधा-यांसह विरोधकांनी निवडणूका सहा महिने पुढे ढकलण्याचा कायदा विधिमंडळात पारीत केला. मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य निवडणूक आयोगाचे प्रभाग रचना करणे, आरक्षण व मतदानाची तारीख ठरविण्याचे अधिकार महा...
करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर
- Get link
- X
- Other Apps
करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. २० जागांसाठी येथे निवडणूक होणार असून त्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. करमाळा नगरपालिकेत महिलांसाठी १० जागा, अनुसूचित जातीसाठी ३ जागा तर अनुसूचित जाती महिलांसाठी २ व सर्वसाधारण महिलांसाठी ८ जागा असणार आहेत. १० प्रभागातून २० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. गुरुवारी (ता. १०) प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला असून यावर १७ मार्चपर्यंत हरकती घेता येणार आहेत. अशी आहे प्रारूप प्रभाग रचना : *प्रभाग क्रमांक 1* : लोकसंख्या २५१७, अनुसूचित जाती ३८७, अनुसूचित जमाती ३७. प्रभागाची व्यप्ती : कानडे वस्ती, सुमंतनगर, कुंभारवाडा, किल्ला वेस, मोहल्ला. प्रभागाची सीमा : उत्तर : कानडे वस्ती ते पूर्वेकडील नालबंद वस्ती, ओढा ते नगरपालिका हद्द. पूर्व : नालबंद वस्ती ओढा, नगरपालिका हद्द ते मार्केट यार्ड कंपाऊंड पश्चिम बाजू, राहुल सावंत घर ते वांगडे बोळीतून मोकने सर घर ते सुशील वनारसे घर. दक्षिण : सुशील वनारसे ते नंदू चिवटे दुकान ते नारायण जाधव घर ते किल्ला तटबंदी उत्तर बाजूने संभाजी नगर भिसे घर ते सुमंतनगर, सांगळे सर घर पर्यंत. प...
युवराज जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त अन्नदान
- Get link
- X
- Other Apps
युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान वाढदिवस म्हणलं की आपण नेहमी डिजे, पार्ट्या ,नाच ,गाणे करतो पण युवा नेते युवराज जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानने घेतलेल्या अन्नदानाचा वसा पुढे नेण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजनेच्या अन्नसंस्कार पूजेत सहभागी होऊन. आज मातंग समाज नेते स्वर्गीय नामदेव जगताप युवा मंच यांच्या वतीने मातंग समाजाचे युवा नेते युवराज भाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नसंस्कार पूजेमध्ये सहभाग घेऊन गोरगरीब वृद्धांना अन्नदान करण्यात आले. युवराज जगताप युवा मंच हे सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असत. ते समाजासाठी मोर्चे ,आंदोलन करत अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप,रूग्णालयात फळे, चादर वाटप, फिरस्ती लोकांना शाल, अन्न वाटप करतात. महा पुरूषांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम करतात.समाजाच्या न्याया हक्कासाठी संघर्ष करत.राजकारण कमी पण समाज सेवा जास्त युवराज जगताप हे मातंग एकता आंदोलनचे युवा अध्यक्ष व मातंग समाज नेते स...

सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणूका जाहिर
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्र राज्यातील मे २०२० ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या " अ " वर्गातील एकूण १६ , " ब " वर्गातील ६८ आणी " क " वर्गातील १२० तसेच नविन ४ नगरपरिषदांसह २०८ नगरपरिषदा, नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पारीत केलेले आहेत. *अधिसूचना पुढीलप्रमाणे* प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे २ मार्च २०२२ रोजी सादर करणार आहेत ,७ मार्च रोजी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे,हरकती-सूचना मागवण्याचा कालावधी १० मार्च ते १७ मार्च पर्यंत ,प्राप्त हरकती व सूचना व सुनावणी २२ मार्च पर्यंत ,हरकती व सूचना यांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांचेकडे २५ मार्च पर्यंत, अंतिम प्रभाग रचना मान्यता ९ एप्रिल तर अधिनियमातील कलम दहा नुसार अंतिम अधिसूचना प्रसिद्धी करण ५ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रत्येक प्रभागातून शक्...
राज्यातील नगरपरिषदांच्या प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर.