करमाळा नगर परिषद यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर स्वच्छता अभियान कागदावरच #*

*#करमाळा नगर परिषद यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर स्वच्छता अभियान कागदावरच #*

*#वंचित बहुजन युवा आघाडी  आंदोलन  करणार .जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे #* करमाळा शहर मुख्याधिकारी पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचे अधिकारी सुस्तावलेल्या असताना दिसत आहे. शहरातील विविध भागात गटारी तुडूंब भरून रस्त्यावरून वाहत आहे. अधिकारी बघ्याची भुमिका करत आहे. नगर परिषद यांना शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायला रस नाही.  तक्रार दाखल कारणासाठी गेल्यास नंदि बैला सारखी मान हलवत उत्तर देऊन. वेळ मारून कामे अधिकारी करतात. उन्हाळ्या चालू असताना पाणी पुरवठा बोज वारा चालू झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना कधी ही अवकाळी पाऊस होतो. मोठा पाऊस झाला. तर गटारी व ओढे नालेसफाई नसल्याने पूर स्थिती निर्माण होऊ शकते या अगोदर असाच 13 ते 14 वर्षा पुर्वी पाऊस झाला होता.  त्यावेळी चिमुकल्या मुलीस पूर स्थिती गटारींची ओढे नालेसफाई नसल्याने वाहून गेली. आत्ता तर करमाळा ए.टी. स्टँड येथे रहदारीच्या रोडवर नुराणी दर्गा संगम चौक येथे अनेकदा नागरिकांनी सांगून देखील साफ सफाई केली नाही. येथे पवित्र असणार मस्जिद मध्ये नमाज पठण करण्यासाठी लोक जातात. गटारींची दुरावस्था झाल्याने मस्जिद अपमान केला असल्या सारखं वाटते. शहरातील अनेक समस्या निर्माण आहेत. पण प्रशासक नेमणूक असल्याने नगर परिषद मनमानी कारभार सुरू आहे. जर हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही तर नगर परिषद कार्यालय मुख्याधिकारी कॅबिनमध्ये गॅलरीतून घाण टाकून निषेध केला जाईन. या सर्व प्रकरणास अधिकारी व मुख्याधिकारी रहातील. जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गेनाइजेशनच्या तालुका अध्यक्षपदी ॲड.नईम काझी