शहिद हजरत टिपू सुलतान(र.अ) सामाजिक बहुउददेशीय संस्था, करमाळा. यांच्या वतीने जाहीर पाठिंबा.
करमाळा तहसील कार्यालय येथे मराठा समाजाच्या साखळी उपोषणास करमाळा मुस्लिम समाज व शहीद हजरत टीपू सुलतान (र.आ ) सामाजिक बहुउद्देशिय संस्था, करमाळा. यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुफ्रान शेख यांनी सांगितले की मराठा आरक्षण संदर्भात सरकारने दिलेली मुदत संपल्यामुळे मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
त्या आणुषांगणे स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान (र. आ) सामाजिक बहुउददेशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. यावेळी हाजी समीर शेख, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, उपनगराध्क्ष अहमद चाचा कुरेशी, अमजद भाई शेख, जावेद पठाण, अफजल शेख, सूफ्रान शेख, कालू शेख, जमीर पठाण, अलीम कुरेशी, म. हाफिज शेख, इन्नुस मुजावर, तोफिक पठाण, वसीम बागवान, नईम झारेकरी, गफ्फार पठाण, मुस्तकिम पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment