आम आदमी पार्टी तर्फे राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर निवेदन देण्यात आले.
आम आदमी पार्टी करमाळा यांच्याकडून
आज दिनांक -05/12/2022 रोजी राज्यातील जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर नऊ मागण्यांचे निवेदन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांना माननीय तहसीलदार श्री समीर माने साहेब यांच्यामार्फत देण्यात आले.
याप्रसंगी श्री आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश शिंदे , मा. उपसरपंच , पोथरे , श्री विजय थोरात , उपसरपंच , वडगाव , श्री शंकर कुलकर्णी ,करमाळा आम आदमी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा संघटक श्री अमोल जाधव, करमाळा , श्री दत्तात्रय काटकर , करमाळा , श्री बबन खटके पोथरे , इत्यादी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment