श्री जैन प्रसारक मंडळाचे भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यतिथी निमित्त करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १५ जुलै २०२२ रोजी रसिकलाल एम धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ९० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. या करिअर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय? कोणते करिअर विद्यार्थ्यांनी निवडावे, त्यासोबतच दहावीनंतर व्यावसायिक शिक्षणाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचा पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला तशा प्रकारचे प्रतिसादही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आमच्या कॉलेजकडे नोंदवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे भूतपूर्व ऑनररी जनरल सेक्रेटरी स्वर्गीय श्रीमान शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १५ जुलै २०२२ रोजी रसिकलाल एम धारीवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ९० पेक्षा जास्त विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते. या करिअर मार्गदर्शनाच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना दहावीनंतर पुढे काय? कोणते करिअर विद्यार्थ्यांनी निवडावे, त्यासोबतच दहावीनंतर व्यावसायिक शिक्षणाचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचा पिंपरी चिंचवड मधील विद्यार्थ्यांना चांगला फायदा झाला तशा प्रकारचे प्रतिसादही विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी आमच्या कॉलेजकडे नोंदवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान ॲडव्होकेट राजेंद्रकुमारजी शंकरलालजी मुथा, तसेच संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्राध्यापक खिलारी सर आणि पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक थिटे सर यांचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक मुख्तार मोमीन व प्राध्यापक आशिष जैन यांनी परिश्रम घेतले, तसेच संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्राध्यापक खिलारी सर आणि पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राध्यापक थिटे सर यांचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक मुख्तार मोमीन व प्राध्यापक आशिष जैन यांनी परिश्रम घेतले
Comments
Post a Comment