करमाळा शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

करमाळा तालुका व शहरांमध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी-- करमाळा शहर काझी -- करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले तर खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले .करमाळा शहर काझी यांनी हिंदू व मुस्लिम बांधवांना शांततेची अपील केली तर कोणत्याही समाजावर अन्याय व अत्याचार होणार नाही यासाठी प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले पाहिजे तरच आपण देश हिताकडे जाऊ असे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

सुरत-चेन्नई ग्रोनफिल्ड काॅरीडोर सोलापूर जिल्ह्यातील 59गावातून जाणार.

करमाळा नगरपरिषद प्रभाग रचना जाहीर