पुण्यात महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक इथं होत असलेल्या ‘महामाता रमाई महोत्सवा’त आमदार रोहितदादा पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते ‘रमाईरत्न पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment