Posts

jsjhjaja

असे या भेकडपणाचे समर्थन केले गेले. प्रेयसीला मारणाऱ्या या तरुणाच्या हातात धारदार शस्त्र नव्हते. तरीही गर्दीतील एकालाही अटकावासाठी पुढाकार घ्यावासा वाटल्याचे दिसले नाही. यातून निष्कर्ष हाच निघतो की सार्वजनिक ठिकाणी कितीही गर्दी असली तरी माणूस स्वतःला एकटा समजत असतो. हे शास्त्रीय दृष्टिकोनातून ठीक असेलही, पण हे एकसंध समाज या कल्पनेलाच छेद देणारे. संकटकाळात आपला कोण व परका कोण हे न बघता मदतीलाही धावून जाण्याची वृत्ती अलीकडे कमी होत चालली. यातून हिंमत वाढते ती गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासणाऱ्यांची. प्रेयसीला ठार मारण्यासाठी रस्ता निवडला तरी काही फरक पडत नाही. कुणीही मध्ये येणार नाही अशा भावनेला बळ मिळते ते यातून. याला सामाजिक प्रगतीचे लक्षण कसे समजायचे ?

करमाळा नगर परिषद यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर स्वच्छता अभियान कागदावरच #*

*#करमाळा नगर परिषद यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर स्वच्छता अभियान कागदावरच #* *#वंचित बहुजन युवा आघाडी  आंदोलन  करणार .जिल्हा अध्यक्ष ÷साहेबराव वाघमारे #* करमाळा शहर मुख्याधिकारी पाणी पुरवठा व आरोग्य विभागाचे अधिकारी सुस्तावलेल्या असताना दिसत आहे. शहरातील विविध भागात गटारी तुडूंब भरून रस्त्यावरून वाहत आहे. अधिकारी बघ्याची भुमिका करत आहे. नगर परिषद यांना शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायला रस नाही.  तक्रार दाखल कारणासाठी गेल्यास नंदि बैला सारखी मान हलवत उत्तर देऊन. वेळ मारून कामे अधिकारी करतात. उन्हाळ्या चालू असताना पाणी पुरवठा बोज वारा चालू झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असताना कधी ही अवकाळी पाऊस होतो. मोठा पाऊस झाला. तर गटारी व ओढे नालेसफाई नसल्याने पूर स्थिती निर्माण होऊ शकते या अगोदर असाच 13 ते 14 वर्षा पुर्वी पाऊस झाला होता.  त्यावेळी चिमुकल्या मुलीस पूर स्थिती गटारींची ओढे नालेसफाई नसल्याने वाहून गेली. आत्ता तर करमाळा ए.टी. स्टँड येथे रहदारीच्या रोडवर नुराणी दर्गा संगम चौक येथे अनेकदा नागरिकांनी सांगून देखील साफ सफाई केली नाही. येथे पवित्र असणार मस्जिद मध्य...

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

Image
करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी काल ता- 5/2/2024 रोजी दुपारी 2.43 वा शहरातील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले ! त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,  सुन व तीन मुली व नातवंडे आहेत तसेच आंबेकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा.दशरथ आण्णा कांबळे यांचे ते चुलते होते. .

शहिद हजरत टिपू सुलतान(र.अ) सामाजिक बहुउददेशीय संस्था, करमाळा. यांच्या वतीने जाहीर पाठिंबा.

Image
शहिद हजरत टिपू सुलतान(र.अ) सामाजिक बहुउददेशीय संस्था, करमाळा. यांच्या वतीने जाहीर पाठिंबा. करमाळा तहसील कार्यालय येथे मराठा समाजाच्या साखळी उपोषणास करमाळा मुस्लिम समाज व शहीद हजरत टीपू सुलतान (र.आ ) सामाजिक बहुउद्देशिय संस्था, करमाळा. यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुफ्रान शेख यांनी सांगितले की मराठा आरक्षण संदर्भात सरकारने दिलेली मुदत संपल्यामुळे मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या आणुषांगणे स्वातंत्र्य सेनानी शहीद हजरत टिपू सुलतान (र. आ) सामाजिक बहुउददेशीय संस्था करमाळा यांच्या वतीने करमाळा तहसील कार्यालय येथे सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या साखळी उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. यावेळी हाजी समीर शेख, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, उपनगराध्क्ष अहमद चाचा कुरेशी, अमजद भाई शेख, जावेद पठाण, अफजल शेख, सूफ्रान शेख, कालू शेख, जमीर पठाण, अलीम कुरेशी, म. हाफिज शेख, इन्नुस मुजावर, तोफिक पठाण, वसीम बागवान, नईम झारेकरी, गफ्फार पठाण, मुस्तकिम पठाण आदी कार्यकर्ते उपस्...

बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन.

*बहुजन विकास संस्थेच्या वतीने येत्या 7 ऑक्टोबर रोजी लेझर खतना कॅम्पचे आयोजन मुस्लिम बांधवांनी लाभ घेण्याचे केले आवाहन* करमाळा प्रतिनिधी  करमाळा शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी लेझर खतना कॅम्प या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष तसेच या कॅम्पचे आयोजक इसाक रमजान पठाण यांनी केली आहे. सदरची खतना सोलापूर येथील सुप्रसिद्ध खतना स्पेशलिस्ट डॉक्टर हाजी नासीर सय्यद हे करणार आहे. सदर लेझर खतना कॅम्पचे उद्घाटक एडवोकेट हाजी कलीम काझी तालुकाध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन यांच्या हस्ते ठेवण्यात आले असून सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काजी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफीभाई काजी, तसेच तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक जेलर समीर पटेल, तसेच हयात मेडिकल अहमदनगर येथील आदिल याकूब शेख, तसेच हाजी कलीम काजी सर दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख मंडल अधिकारी हाजी सादिक काजी बार्शी येथील निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काजी सामाजिक कार्यकर्ते आयुब भाई शेख भुमचे सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर पठाण सर तसेच डॉक्टर सादिक बागवान करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ...

राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी.

Image
*राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने पैगंबर जयंती उत्साहात साजरी* करमाळा प्रतिनिधी  राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्तविद्यमाने हजरत मुहम्मद पैगंबर साहेब जयंती अर्थात ईद ए मिलाद करमाळा येथील मदरसा ए फैजुल कुरआन येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मदरशातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ व बक्षीस वाटप करण्यात आले.  यावेळी मदरशाचे कारी इस्माईल शेख, मौलाना सय्यदअली मुजावर, मौलाना सिकंदर मुलाणी, हाफिज कादिर शेख, आर. आर. पाटील, इसाक पठाण यांनी आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कय्युम शेख, मैनुद्दीन शेख, बशीर शेख, शहनवाज कुरेशी, सोयेब कुरेशी, अमीर मोमीन, तौसिफ मुलाणी, जैद शेख यांच्यासह बामसेफ राज्यकार्यकारणी सदस्य अरुण माने, तालुका अध्यक्ष गंगाराम भोसले, भारत मुक्ती मोर्चाचे गौतम खरात, दिनेश दळवी, भीमराव कांबळे, दिनेश माने, मधुकर मिसाळ, दीपक भोसले, रावसाहेब जाधव, विनोद हरिहर, बाबुराव पाटील, रामजी कांबळे, अद्वैत माने आदीजण उपस्थित होते.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी आदित्य जगताप यांची निवड.

Image
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्षपदी आदित्य जगताप यांची निवड. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र प्रेरित झालेला आहे असे मत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सागर पडगळ यांनी व्यक्त केले ते करमाळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस भवन दत्तपेठ येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस करमाळा तालुकाध्यक्षपदी आदित्य नितीन जगताप यांना नियुक्तीपत्र देऊन निवड जाहीर केली शेतकरी ,कामगार ,विद्यार्थी यांना नेहमीच त्यांनी पाठबळ दिलेले आहे राज्यात विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आवाज उठवत आहे तसेच प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांच्या  हिताचे निर्णय घेण्यासाठी भाग पाडत आहे राज्याच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब  यांच्या विचाराने करमाळ्यातील जगताप घराणे काम करत आहे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुक्यातील विद्यार्थी व युवकांसाठी सदैव कार्यर...