*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात
*बैध्द, मातंग, चर्मकार ऐक्य परिषदेस करमाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते नेणार - गौतम खरात* करमाळा दि.25 प्रतिनिधी. माता रमाई जयंती, संत रविदास महाराज जयंती व लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, लहुजी क्रांती मोर्चा व राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा यांचे वतीने पश्चिम महाराष्ट्र स्तरीय बैध्द मातंग चर्मकार ऐक्य परिषदेसाठी करमाळा तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते नेणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करमाळा तालुका अध्यक्ष गौतम खरात यांनी दिली आहे. ही परिषद 26 फ्रेब्रुरवारी 2023 रोजी रात्री सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला येथे होणार आहे. या परिषदेचे उदघाटन सोलापूरचे विचारवंत प्रा.डॉ. संघप्रकाश दुड्डे यांच्या हस्ते तर परिषदेचे अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय आध्यक्ष वामन मेश्राम करणार आहेत. या परिषदेच्या विद्वान, कर्तुत्ववान, माणसे नसले तरी मला चालतील पण निष्ठेची माणसे हवी, विद्येचा तुडवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सोलापूर, १४ जाने. १९४६) एक गंभीर चर्चा या विषयासह इतर महत्वाच्या...