Posts

Showing posts from February, 2024

करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे निधन.

Image
करमाळा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी, भिमनगर येथील रहिवासी मा.हंबिरराव धोंडीबा कांबळे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी काल ता- 5/2/2024 रोजी दुपारी 2.43 वा शहरातील कृष्णा हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान निधन झाले ! त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा,  सुन व तीन मुली व नातवंडे आहेत तसेच आंबेकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा.दशरथ आण्णा कांबळे यांचे ते चुलते होते. .